शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पॅनकार्ड क्लबच्या राज्यभरातील गुंतवणूकदारांचा १४ मार्च रोजी सेबीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:17 IST

अकोला : कोट्यवधींची गुंतवणूक करून फसगत झालेल्या राज्यभरातील गुंतवणूदारांचा मोर्चा १४ मार्च रोजी मुंबईच्या बांद्रे येथील सेबीच्या कार्यालयावर धडकणार आहे.

ठळक मुद्देविदर्भ, महाराष्ट्रासह हजारो गुंतवणूकदारांकडून पॅनकार्ड क्लबने कोट्यवधींची गुंतवणूक केली होती.न्यायालयाने पॅनकार्ड क्लबची संपूर्ण मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांना देण्याचे निर्देश दिले. पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी आता १४ मार्च रोजी मुंबई वांद्रे येथील सेबीच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : कोट्यवधींची गुंतवणूक करून फसगत झालेल्या राज्यभरातील गुंतवणूदारांचा मोर्चा १४ मार्च रोजी मुंबईच्या बांद्रे येथील सेबीच्या कार्यालयावर धडकणार आहे. गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याचे आदेश असतानाही रक्कम मिळत नसल्याने गुंतवणूकदार संतापले आहेत.विदर्भ, महाराष्ट्रासह हजारो गुंतवणूकदारांकडून पॅनकार्ड क्लबने कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. दरम्यान, कायदेशीर आक्षेप आल्याने कंपनीचे सर्व व्यवहार गोठविले होते. हजारो गुंतवणूकदारांची मोठी रक्कम अडकल्याने राज्यभरातून ओरड सुरू झाली. गुंतवणूकदारांनी राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर संघटना तयार करून लढा उभारला. राज्यात जवळपास २८ सभा घेतल्या गेल्यात. दरम्यान, न्यायालयाने पॅनकार्ड क्लबची संपूर्ण मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांना देण्याचे निर्देश दिले. मुंबई, गोवा आणि राज्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची मालमत्ता जप्तही करण्यात आली; मात्र अजूनही गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यभरातील पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी आता १४ मार्च रोजी मुंबई वांद्रे येथील सेबीच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाआधी सेबीने गुंतवणूकदारांची रक्कम दिली तर हा मोर्चा रद्द होऊ शकतो. आता १४ मार्चच्या आधी सेबी काय ठोस भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरInvestmentगुंतवणूकagitationआंदोलन