शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’च्या उमेदवारीसाठी १२३ इच्छुकांच्या मुलाखती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:58 IST

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या १२३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

अकोला : वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, मंगळवारी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या १२३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. मंगळवारी अकोल्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटरी बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर सुलताने व दीपक गवई यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या १२३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.विधानसभा मतदारसंघनिहाय मुलाखती देणारे असे आहेत उमेदवार!मतदारसंघ                    उमेदवारअकोला पूर्व                             २६मूर्तिजापूर                               ४०बाळापूर                                  ३०अकोट                                    २२अकोला पश्चिम                     ०५..........................................एकूण                                  १२३

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणAkolaअकोला