शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील सीताबाई महाविद्यालयात ३० डिसेंबरला आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 13:34 IST

अकोला : सीताबाई महाविद्यालयात राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद विदर्भ प्रांत व महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ३० डिसेंबरला करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘भारतीय लोकशाही: आव्हाने आणि उपाय’ या मुख्य संकल्पनेवर आधारित एक दिवसीय परिषद.विविध विषयांवर देशातील विविध ठिकाणाहून आलेले संशोधक आपले विचार मांडणार आहेत.

अकोला : सीताबाई महाविद्यालयात राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद विदर्भ प्रांत व महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ३० डिसेंबरला करण्यात आले आहे.राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दि बेरार जनरल एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, तर अतिथी म्हणून दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. मोतिसिह मोहता, विदर्भ राज्यशास्त्र परिषदेच्या अध्यक्ष डॉ. अलका देशमुख, ‘बीजीई’चे कार्यकारी सदस्य प्रा. एस. आर. अमरावतीकर यांची उपस्थिती राहील. बीजभाषक म्हणून अटल बिहारी वाजपेयी शासकीय कला व वाणिज्य महाविद्यालय इंदूर चे प्रा. डा. संजय जैन राहणार आहेत.‘भारतीय लोकशाही: आव्हाने आणि उपाय’ या मुख्य संकल्पनेवर आधारित या एक दिवसीय आंतरविद्याशाखीय परिषदेत दहशतवाद, नक्षलवाद, प्रांतियवाद आणि सीमा प्रश्न, भाषावाद, लहान राज्य मागणी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार, बेरोजगार, गरिबी, जीएसटी अशा विविध विषयांवर देशातील विविध ठिकाणाहून आलेले संशोधक आपले विचार मांडणार आहेत. दुपारच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी अकोला आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी विजय दळवी हे उपस्थित राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून नाशिक येथील प्रसिद्ध राजकीय विश्लेषक प्राचार्य डॉ. आलिम वकील राहणार असल्याची माहिती सचिव डॉ. रतन राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक