शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’अपघातातील जखमीवर उपचार सुुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 13:50 IST

४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती.

हिंगणी बु.: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ४ फेब्रुवारी रोजी गंभीर जखमी झालेल्या युवकावर अकोला येथील  रुग्णालयात सुरु आहेत.प्रदीप धनराज भिसे रा. ठिलोरी ता. दर्यापूर असे या युवकाचे नाव असून, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती.ठिलोरी येथील प्रदीप भिसे सांगवी बाजार येथे दुचाकीने जात होते. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर गर्दी केली. संकेत जानोरकर, नीलेश वरोळे आणि पराग गवई यांनी गंभीर जखमीला रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रदीप धनराज यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. याप्रकरणी दहीहांडा पोलीस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात