शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सातबारावर वारसाची नोंद करता येणार घरबसल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 10:24 IST

Mahabhumi News : महाभूमी या संकेतस्थळ वर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागा कडून ऑनलाईन सुविधातलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीआवश्यक कागदपत्रे जोडल्यास पंधरा दिवसात वारस नोंद

- अनिल गिऱ्हे

व्याळा (जि. अकोला) : सातबारा वर वारसा ची नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे, कमी करणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहणार नसून नागरिकांना घरबसल्या नोंदणीसाठी अर्ज करण्याची सुविधा महसूल विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाभूमी या संकेतस्थळ वर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. यापूर्वी विभागाने सातबारा डिजिटल उपलब्ध करून देऊन नागरिकांना उपलब्ध करून देऊन राज्यातील काही बँकांशी करार केला आहे. शेतकरी यांना कर्ज घेण्यासाठी बँकांना सातबारा, आठ अ देण्याचे काम नाही तर ते सर्व बँकेतच उपलब्ध होणार आहे. तसेच अनेक कार्यालयांमध्येही  सातबारा लिंक जोडण्यात आल्याने शेतकरी यांना सातबारा साठी चकरा मारायचे काम बंद होणार आहे.

 

अशी होणार प्रक्रिया

मयत व्यक्तीनंतर त्याच्या वारसांची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. हा अर्ज संबंधित गावाच्या तलाठी यांच्याकडे जाईल तलाठी या अर्जाची ऑनलाईन पडताडणी करतील.

 

वारस नोंद, तक्रार अर्ज ई हक्क प्रणाली हि सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली असून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

- रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरी