शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शाळांकडून भौतिक सुविधांची माहिती मागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:40 IST

अकोला: शासनाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी २0१९-२0 या वर्षाचे वार्षिक कार्य आणि अंदाजपत्रक केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

अकोला: शासनाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी २0१९-२0 या वर्षाचे वार्षिक कार्य आणि अंदाजपत्रक केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा स्तरावर असलेल्या भौतिक सुविधांची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती एमडीएम पोर्टलमध्ये अद्ययावत करून शाळांनी पाठविण्याचे आदेश शालेय पोषण आहार योजनेचे राज्य समन्वयक दिनकर टेमकर यांनी दिले आहेत.शाळा मुख्याध्यापकांनी शाळेत कोणकोणत्या भौतिक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती प्रमाणित करून सादर करावी आणि तालुका स्तरावरील माहितीसुद्धा एमडीएम पोर्टलवर अद्ययावत करून २0 एप्रिलपर्यंत ही माहिती द्यावी. मुख्याध्यापकांनी शाळेतील भौतिक सुविधांची वस्तुस्थिती व अचूक माहिती सादर करावी. कोणत्याही प्रकारची खोटी माहिती खपवून घेतल्या जाणार नाही. शाळेमधील स्वयंपाकगृह, त्याचा प्रकार, स्वयंपाकगृह नसल्यास बांधकामासाठी उपलब्ध जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, हात धुण्याची सुविधा, ताटांची संख्या, तांदूळ व धान्यादी माल साठवणुकीसाठी धान्य कोठ्या, एलपीजी गॅस कनेक्शन, परस बाग, अग्निशमन यंत्रणा, शौचालयाची सुविधा अन्न शिजविणारी यंत्रणा, योजनेस पात्र विद्यार्थी संख्या, शाळा, व्यवस्थापन समिती, एसएमसी बैठकांची संख्या आदी भौतिक सुविधांची माहिती शाळांकडून मागविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा