हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:22+5:302021-01-17T04:17:22+5:30

-------------------------------- तेल्हारा परिसरात व्हायरल फिव्हरची साथ तेल्हारा: वातावरणातील बदलांमुळे शहरासह तालुक्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. परिसरात व्हायरल फिव्हरची ...

Infestation of larvae on gram! | हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव!

हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव!

Next

--------------------------------

तेल्हारा परिसरात व्हायरल फिव्हरची साथ

तेल्हारा: वातावरणातील बदलांमुळे शहरासह तालुक्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. परिसरात व्हायरल फिव्हरची साथ असून, ताप येणे, हातपाय दुखणे, सर्दी, खोकला आदी आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

----------------------------------

वन्य प्राण्यांचा हैदोस, शेतकरी चिंतेत

बार्शीटाकळी: तालुक्यात यंदा रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. सध्या हरभरा, गहू पीक जोमात असल्याने उत्पादन जास्त होण्याची आशा आहे; मात्र वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

--------------------------------------

३४ उमेदवारांचे भाग्य ‘मशीनबंद’

चोहोट्टा बाजार: अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शुक्रवारी ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली. येथील ३४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते.

--------------------------------------

आपातापा परिसरात तूर सोंगणीला सुरुवात

आपाता: ढगाळ वातावरणामुळे परिसरात तूर सोंगणीची लगबग सुरू आहे. सध्यस्थितीत कापूस वेचणी, तूर सोंगणीची कामे एकाचवेळी आल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

----------------------------------------

Web Title: Infestation of larvae on gram!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.