शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यात बोंडअळीचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 18:28 IST

शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेल्हारा : गेल्या चार पाच वर्षांपासून बोंडअळीच्या संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा त्याच संकटाने घेरले आहे. तेल्हारा शेतशिवारात मान्सूनपूर्व पेरलेल्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तेल्हारा तालुका हा कपाशीच्या पिकाकरिता सुपीक भाग मानल्या जातो. बीटी कपाशीचे उत्पन्न घेण्यास तालुका अग्रेसर आहे; परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून कपाशीवर दरवर्षी गुलाबी बोंडअळी विळखा घालत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकºयांनी जून महिन्यात लागवड केली आहे, त्या कपाशीला फूलपाती लागली आहे; परंतु त्यावर मात्र गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याचे दिसून आल्याने पिकांवरील नैसर्गिक संकटाची मालिका सुरू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. (तालुका प्रतिनिधी)मी माझ्या शेतामध्ये जून महिन्यात कपाशीची पेरणी केली. आज रोजी कपाशीला फुले धरली आहेत; परंतु या फुलपात्यामध्ये बोंडअळ्या दिसून आल्याने मजूर सांगून फुलपात्या तोडल्या आहेत. याबाबत कृषी विभागाला अवगत करण्यात आले असून, माझ्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.- प्रमोद गावंडे, शेतकरी, सात्काबाद, तेल्हारा.

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराagricultureशेतीFarmerशेतकरी