शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींसोबत अश्लील संवाद; गैरसमजातून शिक्षकाला चोपले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:12 IST

चौकशीअंती असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील संवाद साधल्याच्या गैरसमजातून शिक्षकाला पालकांनी सोमवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास चांगलाच चोप दिला. ही घटना शहरालगतच्या अकोली खुर्द गावातील एका शाळेत घडली. या प्रकरणात पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले होते; परंतु चौकशीअंती असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले.अकोली खुर्द गावातील एका प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत अश्लील संवाद साधल्याच्या गैरसमजातून काही पालक जाब विचारण्यासाठी सोमवारी दुपारी शाळेत आले आणि त्या शिक्षकाची कॉलर पकडून त्याला जाब विचारला आणि चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती जुने शहर पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून संबंधित शिक्षकाची पालकांच्या गराड्यातून सुटका केली आणि त्याला ताब्यात घेतले. शिक्षकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. संबंधित विद्यार्थिनी व पालकांना पोलीस उपनिरीक्षक संगीता रंधे यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्या शिक्षकाने आमच्यासोबत कोणताही अश्लील संवाद साधला नाही. चांगल्या हेतूनेच, बाहेर वाईट घटना घडत आहेत, असे शिक्षकाने सांगितल्याचे त्या विद्यार्थिनी म्हणाल्या. त्यामुळे पोलिसांनी त्या शिक्षकाला सोडून दिले. दरम्यान हा प्रकार सोशल माध्यमांमध्येही व्हायरल झाल्याने दिवसभर ही शाळा चर्चेत होती.त्या मुली व पालकांशी सवांद साधत महिला पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. चौकशीत मुलींनी ते शिक्षक आम्हाला काही बोलले नसल्याचे सांगितले. जे ही सांगीतले ते चांगल्या हेतूनेच सांगितले. शाळेत जो प्रकार घडला, तो गैरसमजातून घडला. तसा जबाब पालकांनी लिहून दिला आहे. त्यामुळे आम्ही त्या शिक्षकाची सुटका केली.-प्रकाश पवार,ठाणेदार , जुने शहर पोलीस स्टेशन

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक