शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात सर्दी आणि खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:14 IST

रात्रीचा किमान पारा घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वा तावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली  आहे. खासगींसह शासकीय रूग्णालयांतही रूग्णांची वाढत आहे.  

ठळक मुद्देविषाणूजन्य ताप  खासगी रूग्णालये हाउसफुल्ल! 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रात्रीचा किमान पारा घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वा तावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली  आहे. खासगींसह शासकीय रूग्णालयांतही रूग्णांची वाढत आहे.  येथील सर्वोपचार रूग्णालयांसह शहरातील शेकडो दवाखाने व क्लिनिकमध्ये  ताप,  सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे ताप दोन दिवस राहत  असेल तर आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे  मत आहे. अशा वातावरणात डासांची उत्पत्तीदेखील वेगाने होत असल्याचे  कीटक तज्ज्ञांचे मत आहे. मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारातही वाढ झाली असून या  आजाराचे संशयीत रूग्ण आढळले  आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेला  सर्तक राहणे गरजेचे आहे. तापामध्ये जर दूषित पाणी पिण्यात आल्याने टायफाईड, अतिसार यासारख्या  आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता असते.  त्यामुळे योग्यवेळी  शरीराची काळजी घेणे गरजेचे असते.  हिवाळा हा इतर ऋतीच्या तुलनेत सर्व  जीवसृष्टीला पोषक मानला जातो. मात्र, अचानक वातावरणातील बदलामुळे  विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र,  थंडीची तीव्रता वाढल्याने वृध्दांना सांधेदुखी, वात, दम्याच्या आराजाने डोके वर  काढले आहे. मणक्यांचा त्रास या दिवसाचा वाढत असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ   अमोल रावणकार  यांनी सांगितले. 

काय आहे व्हायरल इनफेक्शन ?व्हायरल इन्फेक्शन हा सर्वांमध्ये कॉमन आढळणारा आजार आहे. अनेक  प्रकारच्या विषाणूंपासून होणारे आजार म्हणजे व्हायरल इन्फेक्शन तो  मानवाच्या  शरीराच्या कुठल्याही भागाला होऊ शकते. विषाणूजन्य  आजारामध्ये ताप येते. व तो कमी जास्त प्रमाणात चढउतार राहु शकतो. लहान  मुलांमध्ये या आजाराची लागण लवकर होत असल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांनी स् पष्ट केली आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरHealthआरोग्य