शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, पिके मातिमोल; बळीराजाचं मोठं नुकसान

By रवी दामोदर | Updated: February 27, 2024 16:18 IST

१४ मि.मी. पाऊस बरसला : गहू, हरभऱ्यासह फळबागांना फटका

अकोला :  जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने सोमवारी मध्यरात्री हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिके ऐन सोंगणीला आले असताना अवकाळी पावसामुळे गहू, हरभऱ्यासह लिंबू व इतर फळबाग पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात गत २४ तासात १४ मि.मी. पाऊस बरसला असून, त्यामध्ये तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूरसह बार्शीटाकळी तालुक्यात धुव्वाधार पाऊस झाला. 

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री वादळवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.  काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे रब्बी पिके मातीमोल झाले आहेत. 

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी

अतिवृष्टी व पीक विम्याचे पैसे मिळणे बाकी असताना आता शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामातील पिकांचा तत्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

जिल्ह्याचा येलो अलर्ट कायमनागपूर हवामान विभागाच्यावतीने जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. दि.२८ व २९ फेब्रुवारीनंतर पुन्हा मार्च महिन्याच्या सुरुवातीला १ मार्च ते २ मार्च रोजी येलो अलर्ट कायम आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बार्शीटाकळी तालुक्यात पक्षांचा मृत्यूबार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात गारपीट झाल्याने गहू व हरभरा जमिनदोस्त झाला आहे. दरम्यान गारपीटीमुळे निहीदा, लखमापूर, सावरखेड परिसरात पक्षांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

टॅग्स :RainपाऊसAkolaअकोला