शहरं
Join us  
Trending Stories
1
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
2
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
3
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
4
KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
5
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
6
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
7
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
8
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
9
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
10
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
11
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
12
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
13
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
14
Malegaon Municipal Election 2026 : लोकसभेत ऐनवेळी मागे पडलो; आता एकत्रित लढायचे - गिरीश महाजन
15
ST निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...; मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
16
Shocking: "आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
17
एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
18
बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
19
Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
20
‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती वाहतूकप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:38 IST

अकोट: अवैधरीत्या रेती वाहतुकीच्या दोन प्रकरणात अकोट शहर पोलीस  स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध २0 नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल करून एक ट्रॅक्टर व दोन ब्रास  रेती जप्त करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देअकोट शहर पोलिसांची कारवाईएक ट्रॅक्टर व दोन ब्रास रेती जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अवैधरीत्या रेती वाहतुकीच्या दोन प्रकरणात अकोट शहर पोलीस  स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध २0 नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल करून एक ट्रॅक्टर व दोन ब्रास  रेती जप्त करण्यात आली आहे. तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी नरेश रतन व रेखा गुजरकर  यांनी विविध ठिकाणी गौण खनिज पकडले. या प्रकरणी अकोट शहर पोलिसात  आरोपी शेख इसाक शे. अशरफ रा. मोहाळा याच्याकडून गफ्फूरवाला प्लॉट येथे १  ब्रास रेती व ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. तसेच खाई नदीपात्रातून आरोपी आकाश  दिलीप लायसे, संजय उत्तम तायडे रा. राहुल नगर या दोघांकडून १ ब्रास रेती जप्त  करण्यात आली. या प्रकरणी  तलाठी नरेश रतन व रेखा गुजर यांच्या फिर्यादीवरून  उपरोक्त आरोपींविरुद्ध गौण खनिज अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाakotअकोट