शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

मोर्णा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन; दोन वाहने जप्त

By admin | Updated: March 6, 2015 02:04 IST

महसूल विभागाची कारवाई: गुन्हा दाखल.

अकोला: शहरानजिक असलेल्या हिंगणा-म्हैसपूर येथे मोर्णा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन करून, वाहतूक करणारी दोन वाहने जप्त करण्याची कारवाई महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी केली. यासंदर्भात दोन्ही वाहन मालकांविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगणा-म्हैसपूर येथे मोर्णा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन करून, रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांना गुरुवारी सकाळी प्राप्त झाली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार संतोष शिंदे व पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता, मोर्णा नदीपात्रात १ हजार ५00 ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे आढळून आले. तसेच अवैध उत्खनन करून रेतीची अवैध वाहतूक करताना एमएच ३0-एल-८३७ क्रमांकाचा मेटॅडोर आणि एमएच ३१ एम-४२५७ क्रमांकाचा ट्रक अशी दोन वाहने पकडून जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली दोन्ही वाहने जुने शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, मेटॅडोर मालक रितेश रणजित बलोदे व ट्रक मालक राजू ईश्‍वर बलोदे दोन्ही रा. बलोदे लेआऊट,हिंगणा यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.