शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचा अवैध उपसा व चोरटी वाहतुक करणार्‍या वाहन मालकांना अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 23:55 IST

अकोला - वाळूचा अवैधरीत्या उपसा करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करणारे चार ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर या वाहनांच्या तीन मालकांना अकोट फैल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मात्र, त्यांची लगेच जामिनावर सुटका करण्यात आली.

ठळक मुद्देतीन मालकांना अकोट फैल पोलिसांनी गुरुवारी अटक केलीलगेच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - वाळूचा अवैधरीत्या उपसा करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करणारे चार ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर या वाहनांच्या तीन मालकांना अकोट फैल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मात्र, त्यांची लगेच जामिनावर सुटका करण्यात आली.म्हैसांग ते अकोला या मार्गावर वाळूचा अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करणार्‍या चार ट्रक व दोन ट्रॅक्टरवर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने घुसर ते अकोट फैलदरम्यान पाळत ठेवून कारवाई केली. यावेळी मोठी उमरी येथील रहिवासी मनीष गिरी यांच्यासह योगेश नागोराव बोपटे, प्रकाश चिंतामण वानखडे, हबीब शाह अकबर शाह मदारी, भरत चंद्रकांत नाचरू, प्रमोद अशोक वदे आणि दीपक मंगल बदराशे यांना अटक करण्यात आली होती. तब्बल २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर, आणखी पाच वाहनमालकांसह १२ जणांविरुद्ध विशेष पथक आणि महसूल विभागाने अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अकोट फैल पोलिसांनी ठाणेदारांना अंधारात ठेवत वाहनमालकांची नावे वगळत वाहनचालकांवर कारवाई केली. मात्र, त्यानंतर गुरुवारी तीन वाहनमालकांना अटक केली असून, यामध्ये अमीद रहेमान खान, सै. आरीफ सै. इसाक आणि सुभाष गावंडे यांचा समावेश आहे. त्यांची गुरुवारीच जामिनावर सुटका करण्यात आली.

अकोट फैल पोलीस ठाण्यात ही तक्रार आल्यानंतर पोलीस कर्मचारी व नाईट ऑफीसरच्या तांत्रिक चुकीमुळे १२ पैकी केवळ ७ नावे तक्रारीत टाकण्यात आली होती. मात्र, त्याच तक्रारीत खालील रकान्यात १२ नावे समाविष्ट आहेत. १२ आरोपींची नावे असलेली प्रत न्यायालयात सादर करण्यात आली आहे. केवळ चुकीने हा प्रकार घडला असल्याचे चौकशीत समोर आले आहे.- उमेश माने पाटीलशहर पोलीस उपअधीक्षक, अकोला.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAkot Failअकोट फैलCrimeगुन्हा