शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गर्भपाताचा प्रयत्न; आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:34 IST

आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अकोला : शिवणी येथील महिला डॉक्टर आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अवैध गर्भपात करत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी महिला डॉक्टरसोबतच तिघांना अटक केली होती. तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.कुंभारी रोडवरील शिवणी येथे डॉ. रोशनी गावंडे(देशमुख) हिचा दवाखाना असून, तिच्याकडे बीएचएमएसची पदवी आहे. ही डॉक्टर अवैधरीत्या गर्भपात करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी महापालिका आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने शुक्रवारी दुपारी एका गर्भवती महिलेला डॉ. रोशनी गावंडे हिच्याकडे गर्भपात करण्यासाठी पाठविले. यावेळी डॉ. गावंडे हिने या महिलेची तपासणी केली आणि गर्भपातासाठी महिलेकडून दहा हजार रुपये उकळले. शिवाय, दलाल गोपाल माधव गायकवाड((रा. विठ्ठल नगर मोठी उमरी) याच्याकडे पाठविले होते. यानंतर माधवने महिलेला न्यू तापडियानगरातील सुनंदा महादेव आढे (लाजुरकर) हिच्याकडे घेऊन गेला. याठिकाणी सुनंदा आढे हिने महिलेला काही गोळ्या व औषधे दिले आणि महिलेकडून १४ हजार रुपये घेतले. पोलिसांना खात्री झाल्यावर, त्यांनी याठिकाणी छापा घातला आणि डॉ. रोशनी गावंडे हिच्यासह दलाल गोपाल गायकवाड, सुनंदा आढे हिला ताब्यात घेतले. शनिवारी पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले होते.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी