शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन असेल तर मूर्तिजापूर बाजार समितीला दोन कोटी -  बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 20:15 IST

Murtijapur News : दरवर्षी २ कोटी आर्थिक सहकार्य करण्यासाठी तत्पर असल्याचे  आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी बाजर समिती यार्ड मधिल दुकान समूह व गोडाऊन उद्घाटन प्रसंगी दिले. 

  मूर्तिजापूर  : चांगल्या कंपन्या बाजार समितीत उतराव्यात व थेट बाजार समिती निर्यात केंद्रासोबत जोडल्या गेली म्हणजे बाजार समितीसोबत शेतकऱ्यांचही भलं होईल, त्यासाठी लागणारे वार्षिक नियोजन केल्यास डीपीसीतून दरवर्षी २ कोटी आर्थिक सहकार्य करण्यासाठी मी तत्पर असल्याचे  आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी बाजर समिती यार्ड मधिल दुकान समूह व गोडाऊन उद्घाटन प्रसंगी दिले.           १८९९ मध्ये कापूस व्यवहार, १९५७ मध्ये धान्यबाजार व १९९३ मध्ये गुरांचा बाजार सुरू करणाऱ्या, १६२ गावे समाविष्ट असणाऱ्या व नविन वर्गवारीत 'अ' वर्गात गेलेल्या या बाजार समितीच्या आजवरच्या शेतकरी कल्याणाच्या ऐतिहासिक कार्याची माहिती ॲड. भैयासाहेब तिडके यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली. शेतकरी, खरीददार व इतरांच्या सुविधेसाठी बाजार समितीच्या आवारात पेट्रोल पंप निर्माणाधीन असल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या कुठल्याही अडचणीत त्यांची सोय करून देण्याचा कारभार ही बाजार समिती चालवीत असल्याचेही त्यांनी नमुद केले. सूत्रसंचालन कृउबास संचालक दिवाकर गावंडे यांनी केले.    यावेळी माजी आमदार, ज्येष्ठ सहकार नेते तथा कृउबास सभापती ॲड.भैयासाहेब तिडके अध्यक्षस्थानी होते. उपसभापती गणेशराव महल्ले, अप्पू तिडके, राजु कांबे, नरेश विल्लेकर, राम कोरडे, जगदीश मारोटकर, श्रीकृष्ण बोळे, सुनिल पवार, सागर कोरडे,  संजय नाईक, बबन डाबेराव, विनायक गुल्हाने, कुमार कांबे,  विष्णू लोडम, संतोष इंगोले, दिनकर इसळ, बंडू पाटील लांडे, सर्व कृउबास संचालक, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहार चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरBacchu Kaduबच्चू कडू