शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर विशेष रेल्वे डिसेंबरअखेरपर्यंत धावणार

By atul.jaiswal | Updated: September 27, 2023 13:48 IST

दक्षिण व उत्तर पश्चिम भारताला अकोला मार्गे जोडणाऱ्या तीन साप्ताहिक विशेष गाड्यांपैकी दोन गाड्यांना मुदतवाढ मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला

अकोला : आगामी सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने अकोला मार्गे धावणऱ्या हैदराबाद-जयपूर व काचीगुडा-बिकानेर या दोन साप्ताहिक विशेष गाड्यांना डिसेंबरअखेर व जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर-पश्चिम भारतात जाण्यासाठी सोयीस्कर असलेल्या या गाड्यांना मुदतवाढ मिळाल्याने प्रवासी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर व ओखा-मदुराई या तीन उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत संपत आहे. अकोलामार्गे असलेल्या या गाड्यांच्या आता केवळ एक-एक फेऱ्या शिल्लक असताना दक्षिण मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेकडून मुदतवाढ देण्यात आली नव्हती. या गाड्यांना मुदतवाढ मिळाली नसती तर दसरा, दिवाळी व नाताळाच्या सुट्यांमध्ये प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला असता. प्रवाशी संघटनांच्या मागणीची दखल घेत रेल्वेने हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर गाड्यांना डिसेंबरअखेरपर्यंत सुरु ठेवण्याचे ठरविले आहे.

गाडी क्र. - कधीपर्यंत मुदतवाढ०७११५ हैदराबाद - जयपुर : २९ डिसेंबर २०२३०७११६ जयपुर - हैद्राबाद : ३१ डिसेंबर २०२३०७०५४ बीकानेर - काचीगुडा : २ जानेवारी २०२४०७०५३ काचीगुडा - बिकानेर : ३० डिसेंबर २०२३

ओखा-मदुैर-ओखा एक्स्प्रेसला मुदतवाढ कधी?दक्षिण व उत्तर पश्चिम भारताला अकोला मार्गे जोडणाऱ्या तीन साप्ताहिक विशेष गाड्यांपैकी दोन गाड्यांना मुदतवाढ मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असला, तरी ओखा-मदुैर-ओखा एक्स्प्रेसला अद्यापही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ०९५२० ओखा - मदुरै एक्स्प्रेसची मुदत २५ सप्टेंबरला संपली असून, ०९५१९ मदुरै - ओखा एक्स्प्रेसची मुदत २९ सप्टेंबरला संपणार आहे. या गाडीला कधी मुदतवाढ मिळते याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे