शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पती, सासू सासऱ्याने केला सूनेचा खून; आत्महत्येचा रचलेला बनाव झाला उघड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 11:05 IST

ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आल्यानंतर तसेच चौकशीअंती या तिघांनी गळफास देऊन तिचा खून केल्याचे कबूल केले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलवाडे प्लॉटमधील रहिवासी एका सुनेने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणाºया पती, सासरा व सासूविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री उशिरा तिघांनाही अटक केली आहे. घरगुती कारणावरून सुमय्या परवीन शेख इमरान या सुनेचा पती शेख इमरान शेख जब्बार, सासरा शेख जब्बार शेख सत्तार, सासू रजिया बी शेख जब्बार यांनी गळफास देऊन खून केला.या संदर्भात पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुलवाडे प्लॉट येथील रहिवासी शेख इमरान याचा विवाह एक जानेवारी २०२० रोजी सुमय्या परवीन हिच्याशी झाला होता. त्यानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी पती, सासरा आणि सासू तिला नेहमी तगादा लावत होते. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. शेख इमरान व सासरा शेख जब्बार हे मिस्त्रीचे काम करीत होते. पैसे आणण्यावरून पती, सासरा आणि सासू यांनी तिचा रविवारी रात्री छळ केला. त्यानंतर या तिघांनाही राग अनावर झाल्यानंतर तिचा कपड्याच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव या तिघांनी केला. त्यानंतर या तिघांनी तिला सोमवारी सकाळी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी जुने शहर पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपस सुरू केला असता पथकाने यामध्ये पती शेख इमरान, सासरा शेख जब्बार, सासू रजिया बी हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच वैद्यकीय अहवालानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आल्यानंतर तसेच चौकशीअंती या तिघांनी गळफास जबरदस्तीने देऊन तिचा खून केल्याचे कबूल केले. जुने शहर पोलिसांनी यामध्ये पती, सासरा, सासू या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. हा तपास पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव सुळकर, अनिस पठाण, महेंद्र बहादूरकर, अनिल खेडेकर, नितीन मगर, धनराज बायस्कर यांनी केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला