शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचार्‍याच्या निवासस्थानी दीड लाखांची घरफोडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:02 IST

डाबकी रोडवरील फडके नगरातील रहिवासी तसेच सिव्हिल लाइन पोलीस  ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी  धुडगूस घालीत एक लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण दीड लाख रु पयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देरोख रकमेसह दागिने पळविलेडाबकी रोडवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डाबकी रोडवरील फडके नगरातील रहिवासी तसेच सिव्हिल लाइन पोलीस  ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी  धुडगूस घालीत एक लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण दीड लाख रु पयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी  डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले माधव वक्टे हे ड्युटीवर होते, तर  त्यांच्या पत्नी रुग्णालयीन कामासाठी रुग्णालयात गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या  घरात प्रवेश केला. घरातील साहित्याची फेकाफेक करीत एक लाख रुपयांचे सोने व  चांदीचे दागिने तसेच पंचवीस हजार रुपयांची रोख असा एकूण दीड लाख रुपयांचा  मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळविला आहे. पोलीस कर्मचार्‍याच्या निवासस्थानी चोरी  झाल्याने पोलीस दलात या चोरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, डाबकी रोड  पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, श्‍वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथकाने  घटनास्थळाची तपासणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी  घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. दरम्यान, शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ  झाल्याने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Old city Police Stationजुने शहर पोलीस स्टेशनCrimeगुन्हाAkola cityअकोला शहर