शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरातील घराला भीषण आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 17:01 IST

मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणली.

अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात असलेल्या अंध विद्यालयाजवळील एका घराला भीषण आग लागल्याची घटना रविवारी घडली. या आगीत बाजूलाच उभी असलेले बोलेरो वाहनही जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणली.गोरक्षण रोडवरील मलकापूर परिसरातील एका घराला भीषण आग लागली. या घरातील रहिवासी व्यक्ती घराबाहेर असल्याने जीवितहानी झाली नाही; मात्र घरातील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. यावेळी बाजूलाच उभी असलेले बोलेरो वाहनही आगीत सापडल्याने यामध्ये असलेले केमिकल जळून खाक झाले. तसेच केमिकलमुळे सुमारे ५ लाख रुपयांचे हे वाहनही पूर्णत: जळाले. या आगीमुळे मलकापूर परिसरात धावपळ सुरू झाली होती. त्यानंतर आगीची माहिती तातडीने मनपाच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या दोन वाहनांद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये आर्थिक नुकसान झाले असून, महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर नुकसानाची नेमकी माहिती समोर येणार आहे. म्हैसपूर रोडवर कडब्याला आगपातूर रोडवरील म्हैसपूर फाट्यावर एका शेतातील कडब्याच्या गंजीला आग लागली. यामध्ये कडबा पूर्णत: जळून खाक झाला असून, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कडब्याची मोठी गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी असल्याचे शेतकºयाला दिसताच त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. कडबा जळून खाक झाल्यामुळे गुराढोरांच्या चाºयाची व्यवस्था करण्याचे संकटच शेतकºयासमोर उभे ठाकले होते. या आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत पूर्ण कडबा जळून खाक झाला होता.

 

टॅग्स :fireआगAkolaअकोला