शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

‘कोरोना ’ची धास्ती : बाजारात शेतमालाची आवक घसरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 2:15 PM

बाजार समितीमध्ये २ हजार क्विंटल तूर व ४ हजार क्विंटल हरभºयाची आवक झाली.

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची वर्दळ कमी झाली झाली असून, बाजारात शेतमालाची आवकही घसरली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीचे वातावरण सध्या सर्वत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे नागरिकांकडून टाळले जात आहे. त्यामध्ये नेहमीच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकºयांची वर्दळ कमी झाली असून, बाजार समितीमध्ये तूर, हरभरा, गहू इत्यादी शेतमालाची आवक कमी झाल्याचे चित्र अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी दिसत होते. १६ मार्च रोजी बाजार समितीमध्ये २ हजार क्विंटल तूर व ४ हजार क्विंटल हरभºयाची आवक झाली. नेहमीच्या तुलनेत बाजारात शेतकºयांची वर्दळ कमी झाली असून, बाजारात विक्रीसाठी येणाºया शेतमालाची आवकही कमी झाली आहे, अशी माहिती अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोनाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkolaअकोला