शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

 हिमोफिलियाच्या रुग्णांना लॉकडाऊनचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:26 IST

नियमित औषध पुरवठा न झाल्याने ग्रामीण भागातील हिमोफिलियाच्या रुग्णांना याचा मोठा फटका बसला आहे.

अकोला : रक्ताशी निगडित ‘हिमोफिलिया’ आजारावर राज्यात मोजक्याच शहरात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे; परंतु त्या ठिकाणीही रुग्णाला आवश्यक फॅक्टरचे इंजेक्शन मिळेलच, असे नाही. अशातच लॉकडाऊनमुळे नियमित औषध पुरवठा न झाल्याने ग्रामीण भागातील हिमोफिलियाच्या रुग्णांना याचा मोठा फटका बसला आहे.‘हिमोफिलिया’ हा जन्मत:च होणारा रक्ताशी निगडित आजार आहे. रक्त गोठण्यासाठी आवश्यक १३ फॅक्टरपैकी एकाही फॅक्टरची कमतरता असल्यास किंवा तो फॅक्टरच रक्तामध्ये नसल्यास, हा आजार संभावतो. अशा रुग्णाला योग्य वेळी आवश्यक तो फॅक्टर न मिळाल्यास, रुग्णाला अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. त्यात रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. या आजाराच्या उपचारासाठी राज्यात विभाग स्तरावर डे केअर युनिट सुरू करण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, कसारा आणि अमरावती येथे डे-केअर युनिट सुरू आहे. तर अकोल्यातही नुकतेच या हिमोफिलिया डे-केअर युनिटचे उद््घाटन करण्यात आले; परंतु या ठिकाणी मुबलक औषधे उपलब्ध नसल्याचेही वास्तव आहे.ही आहेत हिमोफिलियाची लक्षणेहिमोफिलियाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे रक्तस्त्राव.हा रक्तस्त्राव अंतर्गत (डोळ्यांना न दिसणारा) असू शकतो.कोणत्याही स्पष्ट कारणाविना रक्तस्त्राव होऊ शकतो.हिमोफिलिया असलेल्या रुग्णांना इतरांच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणात किंवा वेगगाने रक्तस्त्राव होत नाही, उलट त्यांच्या रक्तस्त्राव दीर्घकाळपर्यंत चालू राहतो.हिमोफिलियाचे दोन प्रकारहिमोफिलिया या आजाराचे ए आणि बी असे दोन प्रकार आहेत. हिमोफिलिया ए या प्रकारात फॅक्टर आठचा संपूर्ण अभाव किंवा कमतरता असते. तर हिमोफिलिया बीमध्ये अ‍ॅक्टर -९चा संपूर्ण अभाव किंवा कमी असते. हिमोफिलिया आजाराचे वर्गीकरण सौम्य, मध्यम व तीव्र असे केले जाते.अकोल्यात हिमोफिलिया डे-केअर युनिटला सुरुवात झाल्याने दिलासा मिळाला; परंतु औषधांचा तुटवडा हा गंभीर प्रश्न आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.सैय्यद कयुम सैय्यद नूर, उपाध्यक्ष, हिमोफिलिया सोसायटी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य