शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

अकोल्यातील बालमृत्यूप्रकरणी उत्तर मागितले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 02:05 IST

अकोला: अकोला जिल्हा महिला रुग्णालयात झालेल्या नवजात  बालकांच्या मृत्यूप्रकरणाची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार  आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली आहे.  २0१६-१७ या वर्षात अकोल्यातील जिल्हा महिला रुग्णालयात  अनेक नवजात बालके दगावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

ठळक मुद्देमानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला जिल्हा महिला रुग्णालयात झालेल्या नवजात  बालकांच्या मृत्यूप्रकरणाची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार  आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली आहे.  २0१६-१७ या वर्षात अकोल्यातील जिल्हा महिला रुग्णालयात  अनेक नवजात बालके दगावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.मानवाधिकार आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी  करून सहा आठवड्यांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश  दिले. ‘अकोला जिल्हा महिला रुग्णालयात झालेल्या अनेक  नवजात बालकांच्या मृत्यूबाबतच्या बातम्यांची आपण स्वत:हून  दखल घेतलेली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बालकांचा मृत्यू  होणे हे राज्य सरकार, रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित  विभागाच्या निष्काळजीपणाचे निदर्शक आहे. ही नवजात बालके  आणि त्यांच्या कुटुंबांच्या मानवाधिकाराचे गंभीर उल्लंघन  केल्यासारखेच आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने ठराविक  मुदतीत चौकशी करणे आवश्यक आहे,’ असे आयोगाने म्हटले  आहे. रुग्णालयाच्या विशेष  विभागात दर महिन्याला किमान  २५0 बालकांना भरती केले जाते आणि एवढय़ा मोठय़ा संख्येत  येणार्‍या बालकांची काळजी घेण्यासाठी आणखी कर्मचार्‍यांची  गरज आहे, असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनीच  म्हटलेले आहे. हेही आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे  आयोगाने महाराष्ट्र सरकारकडे विस्तृत अहवाल सादर करण्यास  सांगितले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा