शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'एसपी' विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना आंतरीक सुरक्षा सेवापदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 16:13 IST

अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख तथा साहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी २०११ ते २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्हयात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल त्यांना केंद्र शासनाच्या गृहविभागाव्दारे आंतरीक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.गडचिरोली व चंद्रपुर या जिल्हयातील नक्शलवाद परिसरात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या पोलिसांना ...

ठळक मुद्दे हर्षराज अळसपुरे यांनी २०११ ते २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्हयातील ग्यारापत्ती या प्रचंड नक्शलवादी असलेल्या पोलिस मदत कें द्रामध्ये तब्बल तीन वर्ष उल्लेखनीय कामगीरी केली.ना राज्य शासनाकडूनही पदक मिळाले असून आता केंद्र शासनाच्या गृह खात्याकडून आंतरीक सेवा सुरक्षपदक त्यांना जाहीर झाले आहे.

अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख तथा साहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी २०११ ते २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्हयात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल त्यांना केंद्र शासनाच्या गृहविभागाव्दारे आंतरीक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.गडचिरोली व चंद्रपुर या जिल्हयातील नक्शलवाद परिसरात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या पोलिसांना केंद्र शासनाच्या गृहविभागाकडून आंतरीक सुरक्षा सेवापदक देण्यात येते. अकोला पोलिस दलातील साहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी २०११ ते २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्हयातील ग्यारापत्ती या प्रचंड नक्शलवादी असलेल्या पोलिस मदत कें द्रामध्ये तब्बल तीन वर्ष उल्लेखनीय कामगीरी केली. त्यामूळे त्यांना राज्य शासनाकडूनही पदक मिळाले असून आता केंद्र शासनाच्या गृह खात्याकडून आंतरीक सेवा सुरक्षपदक त्यांना जाहीर झाले आहे. विशेष पथकाचे कारभार चालविणारे अळसपुरे २००९ च्या बॅचचे पोलीस उपनिरीक्षक असून त्यांनी सुरुवातीला गडचिरोली त्यानंतर मुंबई व अलीबाग येथे यशस्वीरीत्या कामकाज केले आहे. तर आता अकोला जिल्हयात गत एक वर्षापासून ते विशेष पथकाचे प्रमूच असून त्यांनी धुरा सांभाळल्यापासून अवैध धंदेवाल्यांना सडो की पळो करून सोडले आहे. हर्षराज अळसपुरे यांना केंद्र शासनाकडून आंतरीक सुरक्षा सेवापदक मिळाल्याने त्यांच्या कारकीर्दीत आणखी एक यशाचा तुरा खोवल्या गेला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस