शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

पाच लाखांचा  गुटखा जप्त; अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:04 IST

अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या साठय़ावर छापा टाकला. त्यावेळी एकास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएक जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या साठय़ावर छापा टाकला. त्यावेळी एकास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.गुटखा माफिया शेख महेबुब शेख हमजा हा एका ओमनी कारमधून गुटख्याचा साठा घेऊन जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाला बुधवारी दुपारी गुटखा साठा घेऊन जात असलेल्या ओमनी कारची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अळसपुरे व पथकाने खडकी पुलावर पाळत ठेवून गुटखा साठा घेऊन येत असलेली कार अडविली. कारमधील तब्बल पाच लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. कारचा चालक तथा गुटखा माफिया शेख महेबुब शेख हमजा याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व पथकाने केली. दरम्यान  अळसपुरे यांनी मार्च २0१७ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल सव्वाकोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. विशेष पथकाने आतापर्यंंत १६ गुटखा माफियांवर कारवाई केली असून, यामध्ये तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांच्या दरम्यान गुटखा साठा जप्त केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस