शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल आॅइलच्या वाशिम, अकोला कार्यालयात जीएसटीची सर्च मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 15:12 IST

अकोला : पश्चिम विदर्भात प्रख्यात असलेल्या विठ्ठल आॅइल फर्मचे संचालक रुहाटिया यांच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि अकोला किराणा बाजारातील ओमप्रकाश शिवप्रकाश या कार्यालयात अमरावती जीएसटी कार्यालयाने सर्च मोहीम राबविली.

 - संजय खांडेकरअकोला : पश्चिम विदर्भात प्रख्यात असलेल्या विठ्ठल आॅइल फर्मचे संचालक रुहाटिया यांच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि अकोला किराणा बाजारातील ओमप्रकाश शिवप्रकाश या कार्यालयात अमरावती जीएसटी कार्यालयाने सर्च मोहीम राबविली. २०१६-१७ च्या व्हॅटच्या रिटर्नमध्ये तफावत आढळून आल्याने ही सर्च मोहीम राबविली.अमरावती येथील जीएसटी कार्यालयाचे राज्य कर आयुक्त तेजराव पाचरणे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. अमरावतीच्या पथकाने बुधवारी अकोल्यात येऊन अकोला जीएसटी कार्यालयाकडून अतिरिक्त सहकाऱ्यांची मदत घेतली. त्यानंतर वाशिम जिल्ह्याच्या रिसोड येथील विठ्ठल आॅइल प्रोडक्ट मिल्स आणि अकोल्यातील किराणा बाजारातील ओमप्रकाश शिवप्रकाश कार्यालयास अकस्मात भेट देत सर्च मोहीम सुरू केली. २०१६-१७ मधील व्हॅट रिटर्नच्या आकडेवारीतील तफावतीवर बोट ठेवून ही कारवाई करण्यात आली. मागिल व्हॅटचे रिफंड मिळण्यासाठी विठ्ठल आॅइल प्रोडक्टचे संचालक रुहाटिया यांनी जीएसटी कार्यालयाकडे रिफंड क्लेम केला आहे. यासंदर्भात अकोला जीएसटी कार्यालय, अमरावती कार्यालय प्रकरण प्रलंबित आहे. दोन्ही ठिकाणच्या सर्च मोहिमेमध्ये अमरावती येथील सात आणि अकोल्यातील बारा अधिकारी सहभागी झाले होते. सोयाबीन, सनफ्लावर आणि फल्ली असे तीन नामांकित ब्रॅण्ड विठ्ठल आॅइलचे आहेत. जीएसटी कार्यालयाच्या एका पथकाने गुरुवारी एमआयडीसीच्या एका आॅईल मिल्सवरही अकस्मात भेट देऊन सर्च मोहीम सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत मात्र यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.-बुधवारी जीएसटीच्या पथकाने कार्यालयात येऊन व्हॅटच्या दस्तऐवजांची पाहणी केली. भरणा केलेल्या व्हॅटचा रिफंड क्लेम आम्ही केला आहे. अधिकाºयांनी तपासणीचे काम केले. आम्ही दस्तऐवज दाखविण्याचे काम केले. त्यांचे समाधानही झाले आहे.-श्रीप्रकाश रुहाटिया, संचालक विठ्ठल आॅइल. 

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी