शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या भीतीने घर सोडलेल्या मुलींचा जीआरपीच्या सतर्कतेने शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 11:13 IST

त्यांनी सांगितलेली नावे व इतर माहिती खरी आढळल्यावरून रेल्वे पोलिसांनी मुलींना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.

अकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुली ९ व्या वर्गाच्या विद्यार्थिनी असून, आता लवकरच त्यांची परीक्षा असल्याने या भीतीपोटी तीनही मुली मंगळवारी दुपारी गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसने अकोला रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या बेतात असताना या मुलींच्या हालचालीवरून जीआरपी पोलिसांनी त्यांची विचारपूस करीत त्यांना बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आले.अकोला जीआरपीएफचे सहायक पोलीस निरीक्षक किरण साळवे रेल्वेस्टेशनवरील गस्तीवर असताना त्यांना तीन मुली संभ्रमावस्थेत फिरत असल्याच्या दिसून आल्या. या तीनही मुलींची हालचाल घाबरलेली तसेच संशयास्पद दिसल्याने साळवे यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले असता, या मुली स्टेशनवरील प्रवाश्यांना महाराष्ट्र एक्सप्रेससह आणखी काही रेल्वेची माहिती घेताना दिसल्या. याबाबत किरण साळवे यांनी तीनही मुली असल्याने महिला कर्मचारी सरोदे, माहुरे, मोरे यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक मोजे, हवालदार घ्यारे पाटील व देशमुख यांना बोलावून घेतले. तीनही मुलींची चौकशी व विचारपूस केल्यानंतर नवव्या वर्गाच्या परीक्षेची भीती तसेच घरी रागावल्यामुळे मुंबई येथे जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी सांगितलेली नावे व इतर माहिती खरी आढळल्यावरून रेल्वे पोलिसांनी मुलींना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.रेल्वे स्टेशनवर कर्तव्य बजावत असताना तीन मुली संभ्रमाव्यस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांची विचारपूस केली असता, परीक्षेची भीती तसेच रागाच्या भरात ते घर सोडून जात असल्याचे कळले. त्यांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले असून, त्यांचे पालक येईपर्यंत त्यांना सुधारगृहात ठेवण्यात येईल.- किरण साळवे, सहायक पोलीस निरीक्षक, जीआरपीएफ, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस