शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

घोडा-गाडीचा थाट नाही; नवरदेव, नवरी चालत पोहोचले लग्नाला; ग्रामपंचायतमध्ये केला नोंदणी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 19:00 IST

चार-पाच नातेवाइकांसह चक्क पायदळ जात नोंदणी विवाह करून कोरोना ‘सोशल डिस्टन्स’ व खबरदारी पाळत विवाह केला.

- सत्यशील सावरकर

तेल्हारा : राज्यात कोरोना कहर सुरूच आहे. त्यामुळे ‘लॉकडाउन’ वाढतच आहे. आधीच ठरलेले लग्न पुढे न ढकलता एकाच गावातील नवरदेव-नवरी असलेल्या जोडप्याने ग्रामपंचायत कार्यालयात घरापासून चार-पाच नातेवाइकांसह चक्क पायदळ जात नोंदणी विवाह करून कोरोना ‘सोशल डिस्टन्स’ व खबरदारी पाळत विवाह केला.लग्न म्हटले म्हणजे घोडा, गाडी, पाहुणे मंडळी, हौस, मजा आलीच. त्यात नवरदेव-नवरी एकाच गावातील असल्यास मित्र, नातेवाईक व दोन्हींकडील कार्यक्रमामध्ये उत्साह वाढतो. तालुक्यातील गाडेगाव येथील श्रीधर मनोहर मिरगे यांचे चिरंजीव अंकुश नवरदेव व गावातीलच अरुण रामराव वाकोडे यांची कन्या माधुरी नवरी यांचा विवाह कोरोना विषाणू संसर्ग खबरदारी व ‘लॉकडाउन’ काळात पाडावयाची सतर्कता पाळून अगदी ठरल्याप्रमाणे कुठलाही लवाजमा न करता मोजक्या मंडळीत ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी पद्धतीने करण्यात आला. सरपंच प्रमोद वाकोडे यांच्या हस्ते वर अंकुश श्रीधर मिरगे व वधू माधुरी अरुण वाकोडे यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी केशवराव ताथोड, संजय वडतकार, मुरलीधर सोनोने, विजय बोर्डे, गोकुळ हिंगणकार, काशीनाथ वाकोडे, नातेवाईक व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराmarriageलग्नgram panchayatग्राम पंचायत