शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये वाहतूक नियम जागृतीसाठी ‘महा वॉकेथॉन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 14:57 IST

वाशिम : रस्ता सुरक्षा, नो-हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणे आदिंबाबत प्रभावीरित्या जनजागृती करण्यासाठी वाशिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मागदर्शनाखाली शहरात रविवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून २ किलोमीटर महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रस्ता सुरक्षा, नो-हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणे आदिंबाबत प्रभावीरित्या जनजागृती करण्यासाठी वाशिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मागदर्शनाखाली शहरात रविवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून २ किलोमीटर महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अधिकारी, कर्मचाºयांसह शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.वाहतूक नियमांचे पालन न करता सुसाट वेगाने वाहने चालविणे, गरज नसतानाही हॉर्न वाजवून ध्वनी प्रदुषण करणे यासह अन्य स्वरूपातील चुकीच्या प्रकारांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच सामाजिक स्वास्थही धोक्यात सापडते. यासंबंधी समाजात प्रभावी जनजागृती व्हावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ नोव्हेंबरला वाशिम शहरात ‘महा वॉकेथॉन’ आयोजित करण्यात आले. त्यात कार्यालयीन अधिकारी, कर्मचाºयांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर व त्यांची चमू तसेच शहरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वाहतूकीसंबंधी जनजागृती केली.

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस