शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

चार हजाराची लाच घेणारा लाचखोर ग्रामसेवक एसीबीचया जाळ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 8:33 PM

घरकुलाचा लाभ देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घे ताना सिरसोली येथील ग्रामसेवक अशोक नागराज घोपे यास एसीबीच्या पथकाने  २१ नोव्हेंबर रोजी रंगेहात अटक केली. 

ठळक मुद्देघरकुलाचा लाभ देण्यासाठी मागितली लाचलाचखोर ग्रामसेवक सिरसोली येथील अशोक नागराज घोपे 

लोकमत न्यूज नेटवर्कसिरसोली (अकोला) : घरकुलाचा लाभ देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घे ताना सिरसोली येथील ग्रामसेवक अशोक नागराज घोपे यास एसीबीच्या पथकाने  २१ नोव्हेंबर रोजी रंगेहात अटक केली. दोन घरकुले मंजूर करण्यासाठी सिरसोली येथील फिर्यादीस सिरसोली, घोडेगाव,  अटकळी येथील ग्रामसेवक अशोक घोपे याने १0 हजार रुपयांची लाच मागितली.  तडजोडीनंतर ही आठ हजार रुपये देण्याचे ठरले. फिर्यादीस लाच द्यायची नसल्याने  त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रार केली. या  तक्रारीवर एसीबीने २१ नोव्हेंबर रोजी सापळा रचून ग्रामसेवक घोपे यास तेल्हारा ये थील घराजवळ चार रुपये घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस  निरीक्षक ईश्‍वर चव्हाण यांच्या पथकाने केली. ग्रामसेवकास अटक करण्यात आली  असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ईश्‍वर चव्हाण करीत आहेत.  

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हा