शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हरभरा पेरणी तंत्रज्ञानाचे धडे थेट शेतावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 15:45 IST

एकात्मिक पीक व्यवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन तंत्रज्ञान प्रसारासाठी  हरभरा पीक पेरणीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना थेट शेतावर जावून समजावून सांगितले जात आहे.

अकोला : एकात्मिक पीक व्यवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन तंत्रज्ञान प्रसारासाठी  हरभरा पीक पेरणीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना थेट शेतावर जावून समजावून सांगितले जात आहे. शासनाच्या (आरकेव्हीवाय)राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार,शिक्षण संचालनालयामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आरकेव्हीवायतंर्गत एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित केले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या या तंत्रज्ञान प्रकल्पाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत  कृषी विद्यापीठाला अनुदान उपलब्ध करू न देण्यात आाले आहे. याच अनुषंगाने या रब्बी हंगामात हरभरा पिकावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रीत केले असून,अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार तर मूतीजापूर तालुक्यातील दुर्गवाडा गावाची निवड करू न या प्रकल्पाची सुरू वात केली आहे.या तंत्रज्ञानातंर्गत शेतकऱ्यांना हरभरा लागवडीची  इंत्यभूत शास्त्रीय माहिती देताना मंगळवारी हरभरा बियाणेपासून ते जैविक बुरशीनाशके, पुरवठा करण्यात आला.

खरीप हंगामानंतर विदर्भात हरभरा पेरणी मोठ्याप्रमाणात केली जाते. सोयाबीन काढल्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी इतर रब्बी पिकांऐवजी हरभराच पेरणी केली जात असल्याने या पिकाकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रीत केले आहे.

कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा चांगला फायदा होत असून, उत्पादन वाढण्यात मदत होते.याच अनुषंगाने विदर्भातील ११ जिल्ह्यात या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शेतावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

- डॉ. दिलीप मानकर, संचालक विस्तार शिक्षण, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोला