शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात दोन वर्षांत साडेपाच हजारांवर शिक्षकांना दिल्या ‘जीपीएफ’ पावत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:19 IST

अकोला : जिल्हय़ातील सर्वच शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमित जीपीएफची पावती मिळायला हवी; परंतु माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकांना गत तीन वर्षांपासूनच्या जीपीएफच्या पावत्या दिल्या जात नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. परंतु, शिक्षण विभागातील वेतन पथकाने शाळा स्तरावर ५ हजार ६४२ शिक्षकांना दोन वर्षांच्या जीपीएफ पावत्या दिल्याचा दावा केला आहे. 

ठळक मुद्देशिक्षण विभागाचा दावा‘जीपीएफ’ची पावती दरवर्षी मिळत नसल्याची शिक्षकांची ओरड

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील सर्वच शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमित जीपीएफची पावती मिळायला हवी; परंतु माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकांना गत तीन वर्षांपासूनच्या जीपीएफच्या पावत्या दिल्या जात नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. परंतु, शिक्षण विभागातील वेतन पथकाने शाळा स्तरावर ५ हजार ६४२ शिक्षकांना दोन वर्षांच्या जीपीएफ पावत्या दिल्याचा दावा केला आहे. शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमितपणे जीपीएफच्या पावत्या मिळायच्या. या पावत्यांच्या आधारे जीपीएफची किती रक्कम मिळाली, किती जमा झाली, याची माहिती शिक्षकांना मिळत असते; परंतु गत तीन वर्षांपासून जीपीएफच्या पावत्याच मिळत नसल्याची तक्रार शिक्षकांनी मांडली आहे.  शिक्षकांनी २0१४-१५, २0१५-१६, २0१६-१७ या तीन वर्षांच्या जीपीएफच्या पावत्या माध्यमिक शिक्षक विभागाकडून मिळायला हव्या होत्या; परंतु या पावत्या शेकडो शिक्षकांना मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे चौकशी केल्यावर, त्यांनी २0१४-१५ मध्ये जीपीएफ खातेदार असलेल्या ३ हजार ७१४ शिक्षकांपैकी ३ हजार २६४ शिक्षकांना शाळा स्तरावर जीपीएफच्या पावत्यांचे वितरण करण्यात आले. तसेच २0१५-१६ मध्ये ३ हजार ५0७ शिक्षकांपैकी २ हजार ३७८ शिक्षकांना जीपीएफची पावती देण्यात आल्याची माहिती दिली. आता केवळ २0१७-१८ या वर्षाच्या जीपीएफच्या पावत्या शिक्षकांना वितरित करावयाचे काम बाकी आहे. तेही लवकरच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. 

दोन वर्षांंच्या जीपीएफच्या पावत्या शिक्षकांना शाळा स्तरावर देण्यात आल्या आहेत. एकूण ७२२१ शिक्षकांपैकी ५६४२ शिक्षकांना जीपीएफच्या पावत्यांचे वितरण करण्यात आले. २0१७-१८ या वर्षातील जीपीएफच्या पावत्या वितरित करायच्या आहेत. -मनोहर तराळे, प्रभारी वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग 

टॅग्स :Akola cityअकोला शहरTeacherशिक्षक