शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यात बदलासाठी सरकार सकारात्मक -  गिरीश व्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:00 IST

व्यापाऱ्यांसोबत समाजाच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य गिरीश व्यास यांनी केले.

अकोला : कोणतेही कायदे बदलण्यासाठी नवे मुद्दे पाहिजे असतात, त्यासाठी सर्वांगीण अभ्यास महत्त्वाचा आहे. कायद्यात बदल करताना फायदे-तोटे, सामाजिक परिणाम विचारात घेऊन तसे बदल करावे लागतात. सरकार सकारात्मक स्वरूपात बदल करीत आहे. व्यापाऱ्यांसोबत समाजाच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य गिरीश व्यास यांनी केले. रविवारी सकाळी खंडेलवाल भवनात विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सची ८५ वी आमसभा पार पडली. या सभेत प्रमुख अतिथी म्हणून आमदार गिरीश व्यास बोलत होते. याप्रसंगी मंचावर अकोला महापालिकेचे महापौर विजय अग्रवाल, चेंबरचे अकोला जिल्हाध्यक्ष राजकुमार बिलाला, नितीन खंडेलवाल, राहुल मित्तल, निकेश गुप्ता, विजय पनपालिया व किशोर बाछुका हे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्समध्ये महत्त्वपूर्ण आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्याचा आढावा घेत स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी महापौर विजय अग्रवाल त्यांच्या भाषणातून व्यापाºयांचे आभार व्यक्त करीत महापालिका भविष्यात कोणत्या विकासात्मक योजना राबविणार आहे, त्याची माहिती दिली. सूत्रसंचालन विवेक डालमिया यांनी केले.आभार राहुल मित्तल यांनी मानले. आमसभेच्या निमित्ताने व्यापारी मेळावा येथे झाला. त्यात मल्टी काम्युडीटी एक्सचेंजच्या तज्ज्ञांनी व्यापारासंदर्भात माहिती दिली. सोबतच अकोल्यातील सुप्रसिद्ध कर सल्लागार अ‍ॅड. धनंजय पाटील यांनी जीएसटीवर मार्गदर्शन केले. आमसभेला विविध क्षेत्रातील शेकडो व्यापारी-उद्योजक प्रामुख्याने उपस्थित होते.विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या आमसभेच्या निमित्ताने अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते; मात्र दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीमुळे ते या कार्यक्रमास हजर राहू शकले नाही; मात्र त्यांचा उल्लेख येथे सर्वच मान्यवरांनी केला.वेबसाइट, मोबाइल अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा१९३३ मध्ये ब्रजलालजी बियाणी यांनी स्थापन केलेल्या चेंबरने हायटेक होत वेबसाइटचे आणि मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. त्याचेही लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. यामध्ये १५०० नामांकित व्यापाºयांची ९९ उद्योगांची यामध्ये संपूर्ण माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाGirish Vyasगिरीश व्यास