शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सोने आणखी तेजाळणार; वर्षभरात भाव ३२ हजारावर जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 14:09 IST

अकोला : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती आणि लग्न सराईमुळे सोन्याची मागणी वाढत असल्याने चार महिन्यात सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. आगामी वर्षभरात सोने पुन्हा ३२००० रुपयांच्या पलीकडे जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविल्या जात आहे.

ठळक मुद्देअलीकडे लग्न सराईचे दिवस असल्याने सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढली. त्यामुळे सोन्याचे दीड हजाराने उंचावलेले आहे.सोन्यातील ही झळाळी चालू वर्षात ३२००० रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अकोला : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती आणि लग्न सराईमुळे सोन्याची मागणी वाढत असल्याने चार महिन्यात सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. आगामी वर्षभरात सोने पुन्हा ३२००० रुपयांच्या पलीकडे जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविल्या जात आहे.हजार-पाचशे रुपयांच्या नोटबंदीनंतर आणि त्यानंतरच्या जीएसटीनंतर सराफासह सर्वच बाजारपेठेत मंदीचे सावट पसरले होते. त्यामुळे सोन्याचे भाव ३० हजार रुपयांपर्यंत (प्रती १० ग्रॅम) पोहोचले होते. दरम्यान, सणासुदीत तरी बाजारपेठेत तेजी येणार की नाही, यावर शंका उपस्थित केली जात होती. दरम्यान वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या बजेटमधून कोणताही दिलासा सराफांना मिळाला नाही. ३ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आले. दरम्यान, नीती आयोगात विशेष तरतूद करण्याचे शासनाने जाहीर केले. दरम्यान, नामी सराफा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहूल चौकसी यांनी पंजाब नॅशनल बँकेला २५ हजार कोटींनी चुना लावला. वार्षिक अर्थसंकल्प आणि बँक घोटाळ््यानंतर शेअर बाजारात मोठे चढ-उतार आले, मात्र बाजारपेठ पुन्हा सावरली गेली. सोन्याच्या दराचा आलेख उंचावत असल्याने सराफा आणि सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे. दरम्यान, अलीकडे लग्न सराईचे दिवस असल्याने सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढली. त्यामुळे सोन्याचे दीड हजाराने उंचावलेले आहे. सोन्यातील ही झळाळी चालू वर्षात ३२००० रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.असा राहिला सोन्याच्या दराचा आलेख .... प्रति १० ग्रॅम डिसेंबर     २०१७ -     ३०२००जानेवारी   २०१८ -     ३०७७५फेब्रुवारी   २०१८ -      ३१२५०मार्च          २०१८  -    ३१३००सोन्याच्या दराचा आलेख या वर्षी कायम चढतीवर राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. ३२००० रुपयांपर्यंत हे भाव जाऊ शकतात. सोन्याला झळाळी मिळत असल्याने बाजारपेठेतील मंदीचे सावट दूर होत आहे.- प्रकाश लोढिया, सराफा व्यावसायिक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाGoldसोनं