शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शंभर रुपये देऊन वृद्धेकडील दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 10:59 IST

महिलेच्या पाकिटातील सोन्याचे मणी आणि कानातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातचलाखीने पळविल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला शंभर रुपये दिले आणि पाकिटात ठेवण्यास सांगितले. याच दरम्यान महिलेच्या पाकिटातील सोन्याचे मणी आणि कानातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातचलाखीने पळविल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिकट भागातील रहिवासी लता दिलीप पाठणी (६५) ही वृद्ध महिला जैन मंदिरात दर्शनासाठी आली असताना २० ते २२ वर्ष वयोगटातील दोन युवक आले आणि त्यांनी पाठणी यांना आम्ही गरिबांना साडी आणि चपलांचे वाटप करतो असे म्हणत शंभर रुपये घ्या आणि पाकिटात ठेवण्यास सांगितले.महिलेने ती नोट पाकिटात ठेवताच या दोघांनी हातचलाखीने महिलेच्या पाकिटातील १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.याप्रकरणी वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी