शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापशी तलावाचे पाणी माझोड गावाला द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 19:46 IST

कापशी तलावात नौका विहार करून मौजमजा करण्यापेक्षा या तलावासाठी  विस्थापित झालेल्या माझोड गावाला पिण्यासाठी तसेच उपसा सिंचन पद्धतीने शे तीसाठी पाणी द्या, अशा मागणीचे निवेदन व प्रस्ताव सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी  केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत, तर  राज्याचे जलसंधारणमंत्री ना. राम शिंदे यांना अकोल येथे प्रत्यक्षात दिला. 

ठळक मुद्देसरपंच ज्योत्स्ना खंडारे यांची मागणीकेंद्र व राज्य जलसंधारण मंत्र्यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क माझोड : कापशी तलावात नौका विहार करून मौजमजा करण्यापेक्षा या तलावासाठी  विस्थापित झालेल्या माझोड गावाला पिण्यासाठी तसेच उपसा सिंचन पद्धतीने शे तीसाठी पाणी द्या, अशा मागणीचे निवेदन व प्रस्ताव सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी  केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत, तर  राज्याचे जलसंधारणमंत्री ना. राम शिंदे यांना अकोल येथे प्रत्यक्षात दिला. सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, की माझोड गाव हे  इंग्रजकालीन काळात कापशी तलावानजीक वसलेले होते. तेव्हा सदर तलावातून  अकोला शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा चालू होता. त्यामुळे या तलावातील  पाण्याची शुद्धता राखण्यासाठी तत्कालीन इंग्रज व्हाईसलरने माझोड गाव या  ठिकाणाहून १९१७-१८ साली उठवले आणि कापशी तलावापासून ४ कि.मी अं तरावर भरतपूरजनीक बसविले. तेव्हा खर्‍या अर्थाने अकोला शहराला पाणी पुरवठा  करण्यासाठी माझोड गाव विस्थापित झाले होते. आता गावाला पाणी टंचाईच्या तीव्र  झळा पोहचत आहेत. यावर्षी नळ योजनेच्या पाणी पुरवठा विहिरीत पाणी  नसल्यामुळे गावाला पाणी पुरवठा कोठून करावा, असा प्रश्न उभा आहे. त्यामुळे  तलावाचे पाणी माझोड गावाला पिण्यासाठी तसेच शेतकर्‍यांना सिंचनासाठी देण्यात  यावे; अन्यथा गावकरी लढा उभारतील, असा इशारा खंडारे, उपसरपंच विद्याधर  बराटे, ग्रा.पं. सदस्य राजेश इकरे, पदमा ताले, सारिका नेरकर व सर्व सदस्यांनी दिला  आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणWaterपाणी