शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला योग्य भाव द्या; अन्यथा रास्ता रोको: शंभू सेनेचा इशारा

By atul.jaiswal | Updated: November 14, 2017 16:56 IST

शासनाने कास्तकारांना त्वरित उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव देऊन त्यांची पिळवणूक बंद करावी व नापिकीमुळे त्रस्त कास्तकारांना दर एकर प्रमाणे मदतीचा हात द्यावा अन्यथा शंभू सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शंभू सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी याना सोमवारी देण्यात आले.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन

 

अकोला : जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक कास्तकार आस्मानी व सुलतानी संकटाने त्रासलेला असून, शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने कास्तकारांना केवळ आश्वासने देत त्यांची क्रूर थट्टा चालविली आहे. शासनाने कास्तकारांना त्वरित उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव देऊन त्यांची पिळवणूक बंद करावी व नापिकीमुळे त्रस्त कास्तकारांना दर एकर प्रमाणे मदतीचा हात द्यावा अन्यथा शंभू सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शंभू सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी याना सोमवारी देण्यात आले.अकोला जिल्ह्यात कमी पर्जन्यमान व वातावरणातील बदलामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन व कापसावर बोड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अशामुळे नापिकी निर्माण होऊन कास्तकार आर्थिक संकटात सापडला आहे .खर्चापेक्षा उत्पादन कमी झाले आहे. म्हणून शासनाने पश्चिम विदर्भ हा दुष्काळग्रस्त भाग घोषित करण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या संदर्भात कास्तकारांना एकरी पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे .शासनाने वरील मागण्यांची आठ दिवसात दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,कृषी मंत्री,पालकमंत्री याना देण्यात आल्या आहेत.शंभू सेनेचे संस्थापक अध्यक्ष अश्विन नवले यांच्या नेतृत्वात मुरली सटाले,संतोष बायस्कर , कैलास खरात , दत्ता मानकर, सचिन मसने, सचिन पाचपोर, किशोर गाडगे, संदीप बोरसे, आशिष वानखडे, अमोल थुकेकर, अश्विन नवघरे, सतीश यादव, मंगेश टापरे, जितू शितोळे, अतुल पाटील, रामा अगम, संदीप कावळे, कसूरकर,भोसले, सचिन पाटील,गजेंद्र नागलकर,रवी खारोडे, पावन वाडेकर, राजेश हांडेकर, राजेश मोरे, दीपक इंगळे, अतुल बाके, परेश मिश्रा, राहुल नागरे,अभिषेक खरसडे, बाळू नृपनारायण, गजानन डाखोरे, श्रीपाद सानप, गोपाळ पाचपोर,रामेश्वर अधम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :agitationआंदोलन