शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची छेड; दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:43 IST

Crime News घरात घुसून काठीने जबर मारहाण केली आहे.

बाळापूर : तालुक्यातील भिकुंडखेड येथे एका मुलीची गावातील मुलानेच छेड काढल्याच्या वादातून सोमवारी दुपारी दोन गटात हाणामारी झाली. त्यामध्ये चार जण जखमी झाले. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.मुलीचा एका युवकाने काही महिन्यांपूर्वी विनयभंग केला होता. हा युवक गावातील मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. मुलगी बाळापूर येथे आली असता त्याने हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात सोमवारी दोन गटात वाद उद्भवला. त्यामध्ये गुन्हा दाखल असलेला धनराज इंगळे व त्याच्या वयोवृद्ध वडिलांना अंकुश वानखडे, प्रदीप वानखडे, हिरामण वानखडे, दीक्षा वानखडे, लता वानखडे, आरती वानखडे, मणकर्णा वानखडे यांनी घरात घुसून काठीने जबर मारहाण केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ४५२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. प्रदीप हरिभाऊ वानखडे यांच्या तक्रारीनुसार ते बाळापूर येथे वीज बिल भरण्यासाठी जात असताना आरोपी धनराज गजानन इंगळे, गजानन पंढरी इंगळे व त्याच्या जावयाने मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :BalapurबाळापूरCrime Newsगुन्हेगारी