शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

आत्महत्येची भीती दाखवून मुलीला नेले पळवून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:13 IST

अकोला : ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्यासोबत चल, नाहीतर मी जीवाचे बरे-वाईट करून तुलाही मारतो, असे म्हणून युवकाने बीकॉम ...

अकोला : ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्यासोबत चल, नाहीतर मी जीवाचे बरे-वाईट करून तुलाही मारतो, असे म्हणून युवकाने बीकॉम द्वितीय वर्षाला असलेल्या एका १९ वर्षीय युवतीला पळवून नेले. नागपूर रेल्वेस्थानकावर संधी मिळताच युवतीने तिच्या काकाला फोन करून हा प्रकार सांगितला. काका तेथे आल्यावर युवती काकासोबत निघून आली आणि युवक पळून गेला. युवतीच्या या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.प्राप्त माहितीनुसार, बीकॉमच्या द्वितीय वर्षाला शिकणारी १९ वर्षीय युवती ही २५ जुलै रोजी बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळ एका टायपिंग इन्स्टिट्युटमध्ये गेली होती. तेथे आरोपी धनंजय दिलीप देशमुख (वय २२) आला. त्याने युवतीला तुझ्याशी बोलायचे आहे, सोबत चल, असे म्हणून तिला जबरदस्ती आॅटोत बसविले. त्यानंतर तो तिला रेल्वेस्थानकावर घेऊन गेला. तेथे त्याने लग्नाची गळ घातली.युवतीने नकार दिला असता, त्याने तिला जीवे मारून टाकण्याची व स्वत: जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली. घाबरलेली युवती त्याच्यासोबत रेल्वेत बसून नागपूरला गेली. नागपूर रेल्वेस्थानकावर संधी मिळताच युवतीने तिच्या नागपूर येथील काकाला फोन करून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिचे काका तत्काळ रेल्वेस्थानकावर पोहोचले. ते आल्याचे पाहून युवक गायब झाला. त्यानंतर युवतीच्या काकांनी भावाला घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर ते नागपूर येथे गेले व युवतीला अकोल्यात आणले. त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी धनंजय दिलीप देशमुख (रा. उमरी) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी