शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

बाळापूरजवळ गॅस टॅँकर दुसर्‍या टॅँकरवर आदळला : मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:17 IST

बाळापूर: खड्डा चुकवण्यासाठी टॅँकरने ब्रेक लावल्याने मागून येत असलेला टॅँकर त्यावर आदळला.  अपघातानंतर गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला. सुदैवाने ही आग टॅँकरच्या कॅबिनपर्यंतच र्मयादित  राहिल्याने मोठी दुर्घटना टळली. बाळापूरच्या शासकीय आयटीआयसमोर रविवारी दुपारी ३.३0  वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वाहतुक दोन्ही  बाजूने थांबविण्यात आली होती. 

ठळक मुद्देअपघातग्रस्त टॅँकरने घेतला पेटखड्डे चुकवताना घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : खड्डा चुकवण्यासाठी टॅँकरने ब्रेक लावल्याने मागून येत असलेला टॅँकर त्यावर आदळला.  अपघातानंतर गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला. सुदैवाने ही आग टॅँकरच्या कॅबिनपर्यंतच र्मयादित  राहिल्याने मोठी दुर्घटना टळली. बाळापूरच्या शासकीय आयटीआयसमोर रविवारी दुपारी ३.३0  वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वाहतुक दोन्ही  बाजूने थांबविण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग ६ वरील शासकीय आयटीआयसमोरून दोन टँकर एकामागोमाग जात होते.  दरम्यान, समोरच्या टॅँकर चालकाने रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ब्रेक टॅँकरचे  अचानक ब्रेक लावले. त्यामुळे, मागून येत असलेल्या गॅस टॅँकर क्र.एम. एच. ४३ सी जी २३९६ ने  समोरच्या टॅँकरला जबर धडक दिली. या अपघातामुळे गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला. या  आगीत टॅँकरची कॅबिन पूर्ण जळाली. सुदैवाने ही आग गॅसपर्यंत पोहचली नाही. अन्यथा मोठी  दुर्घटना घडली असती. घटनेची माहिती मिळताच बाळापूर नगरपालिका व अकोला महानगर  पालिकेच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विझवली. या अपघातामुळे  महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच पेट घेतलेल्या टॅँकरमध्ये गॅस भरलेला  असल्याने पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक बाळापूर शहरातून वळवली होती. 

टॅग्स :BalapurबाळापूरAccidentअपघातAkola Ruralअकोला ग्रामीण