शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

हातगावात आग लागल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट; घराची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:38 IST

बार्शिटाकळी : मूर्तीजापूर तालुक्यातील हातगांव येथील एका घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. यामुळे घरातील सिलींडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. तसेच १ बकरी व दोन पिलांचा होरपळून मृत्यू झाला.

ठळक मुद्देमूर्तीजापूर तालुक्यातील हातगांव येथील एका घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली.आगीमुळे घरातील सिलींडरचा स्फोट होऊन घर बेचिराख झाले.आगीत १ बकरी व दोन पिलांचा होरपळून मृत्यू झाला.

बार्शिटाकळी : मूर्तीजापूर तालुक्यातील हातगांव येथील एका घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. यामुळे घरातील सिलींडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. तसेच १ बकरी व दोन पिलांचा होरपळून मृत्यू झाला.हातगाव येथे बावलाबाई गणपत गोपकर या वृध्द महिलेचे घर आहे. गुरुवार, ४ जानेवारीच्या रात्री घराला अचानक आग लागली. बघता बघता आगीने संपूर्ण घराला वेढले. आग लागल्याच चाहूल लागताच बावलाबाई घराबाहेर पडल्या. यावेळी घरात असलेल्या गॅस सिलींडरचा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण घरच बेचिराख झाले. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. या आगीत १ बकरी २ पिले, जीवनावश्यक वस्तु, कपडे जळून खाक झाले. दरम्यान, आमदार हरीश पिंपळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी तहसीलदारांना तत्काळ शासकीय मदत देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी भाजपा सरचिटणी गडेकर, बार्शीटाकळी शहर भाजपा अध्यक्ष अनंत केदारे, बुथ प्रमुख संजय इर्चे, संतोष महाजन व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणMurtijapurमुर्तिजापूरfireआग