शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरचा स्फोट; साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:20 IST

मूर्तिजापूर (जि. अकोला) : येथून जवळच असलेल्या उमई येथील मनोहर पंजाबराव मानकर यांच्या घरी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने प्रचंड नुकसान झाले.

मूर्तिजापूर (जि. अकोला) : येथून जवळच असलेल्या उमई येथील मनोहर पंजाबराव मानकर यांच्या घरी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने प्रचंड नुकसान झाले.उमई येथील मनोहर मानकर यांच्या घरात कोणी नसताना घरातील स्वयंपाकाच्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने त्यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, कुलर, मोबाईलसह भांडीकुंडी रोख हजार रुपये जळून खाक झाले. घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटना घडली तेव्हा घरातील तीघेही घरात नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला; मात्र या स्फोटात त्यांचे ४० हजारांचे वर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार राहूल तायडे यांनी दिली. यावेळी शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान म्हणून ४ हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार राहूल तायडे, तलाठी अलपेश खडसे व गॅस एजन्सीचे अजय चक्रे यांनी भेट दिली. (शहर प्रतिनिधी )सिलिंडर स्फोटात मानकर कुटुंबीयांचे ४० हजारांचे जवळपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तातडीची मदत म्हणून त्यांना चार हजार रुपये देण्यात आले आहे. घराचे नुकसानाचा अंदाज काढून पुढील रक्कम देण्यात येईल.- राहुल तायडेतहसीलदार, मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरCylinderगॅस सिलेंडरAccidentअपघात