शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांची गांधीगिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:46 IST

अकोला: कायदा मोडणाºयावर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी हतबल झालेल्या रेल्वे पोलिसांनी कारवाईचे शस्त्र न उगारता, धाकदपट न करता बेशिस्त आॅटोरिक्षा चालक, दुचाकी चालकांविरुद्ध गांधीगिरीचा मार्ग पत्करला.

अकोला: कायदा मोडणाºयावर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी हतबल झालेल्या रेल्वे पोलिसांनी कारवाईचे शस्त्र न उगारता, धाकदपट न करता बेशिस्त आॅटोरिक्षा चालक, दुचाकी चालकांविरुद्ध गांधीगिरीचा मार्ग पत्करला. पोलिसांच्या कारवाईलाही न जुमानणाºया आॅटोरिक्षा चालक, दुचाकी चालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि रेल्वे स्टेशनवरील वाहनतळावर बेशिस्तीत वाहने उभी न करण्याची विनंती पोलिसांनी त्यांना केली.रेल्वेस्थानकावरील आॅटोरिक्षा आणि दुचाकी चालक बेशिस्त पद्धतीने, वाट्टेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात. त्यामुळे प्रवाशांना तर त्रास होतोच, वाहतुकीलाही अडथळा होतो. रेल्वे स्टेशन परिसरात वाहनतळ उपलब्ध असतानाही त्याचा वाहनचालक त्याचा वापर करीत नाही आणि वाहने रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावर उभे करतात. बºयाच वेळा या बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने कारवाई केल्या जाते. दंडही वसूल केला जातो; परंतु पोलिसांच्या कारवाईलाही वाहन चालक जुमानत नसल्याचे पाहून, पोलिसांनी त्यांची कामाची पद्धत बदलली. रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त आॅटोरिक्षा, दुचाकी उभी करणाºया चालकांवर कारवाई करण्याऐवजी, गांधीगिरी मार्गाने त्यांना गुलाबपुष्प देऊन पुन्हा बेशिस्तपणे वाहने उभी न करता, वाहनतळावरच वाहने उभी करण्याची विनंती पोलिसांच्यावतीने करण्यात आली. हा गांधीगिरीचा उपक्रम आरपीएफ पोलीस निरीक्षक विनोदकुमार लांजेवार, रेल्वे स्टेशन अधीक्षक ब्रिजेश कुमार, वाणिज्य प्रबंधक एम. बी. निकम, कर्मचारी विजय इंगळे यांनी राबविला. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकPoliceपोलिस