शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या व्यापा-याचे उमरखेड पोलीस ठाण्यासमोरच लुटले 11 लाख लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 15:32 IST

उमरखेड पोलीस ठाण्यासमोरील गजबजलेल्या रस्त्यावरून एका व्यापा-याची 10 लाख ७६ हजार रुपये असलेले बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केली.

उमरखेड (यवतमाळ) : उमरखेड पोलीस ठाण्यासमोरील गजबजलेल्या रस्त्यावरून एका व्यापा-याची 10 लाख ७६ हजार रुपये असलेले बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. 

अकोला येथील महेश बाबूलाल अगरवाल हे व्यापा-यांची वसुली करण्यासाठी गुरुवारी उमरखेड येथे आले. दिवसभर केलेली वसुली घेऊन ते मुक्कामाच्या हिशोबाने येथील पोलीस ठाण्यासमोरुन गुरुवारी रात्री जात होते. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन जणांनी भरधाव येऊन महेश यांच्या हातातील दहा लाख ७६ हजार रुपये असलेली बॅग हिसकावली. क्षणाचाही विलंब न लावता दोघे पसार झाले. आरडाओरडा केल्याने काही नागरिकांनी या मोटरसायकल स्वारांचा पाठलाग केला.

परंतु ते सर्वांना गुंगारा देऊन पसार झाले. या घटनेची तक्रार उमरखेड पोलीस ठाण्यात देण्यात आली. व्यापा-याच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या मार्गाने चोरटे पळाले त्या परिसरात हनुमान मंदिराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. त्यावरून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे.