शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चार पाेलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हयाबाहेर बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 12:33 IST

Police Transfers : चार पाेलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हयाबाहेर बदल्या झालेल्या आहेत.

अकाेला : अकाेला पाेलिस दलात विविध मूख्य पदांवर कार्यरत असलेल्या चार पाेलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हयाबाहेर बदल्या झालेल्या आहेत. यामध्ये स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ यांची लाचलुचपत प्रतीबंधक विभागात बदली झाली, असून त्यांना नेमके ठिकाण देण्यात आलेले नाही़. तसेच वाहतुक शाखा प्रमूख गजानन शेळके यांचीही लाचलुचपत प्रतीबंधक विभागात बदली झालेली असून त्यांनाही अद्याप ठिकाण देण्यात आलेले नाही़. जुने शहरचे ठाणेदार महेंद्र देशमूख यांची बदली ठाणे शहर पाेलिस दलात झाली असून बार्शिटाकळीचे ठाणेदार प्रकाश पवार यांचीही मुंबइ येथे बदली झालेली आहे़. अकाेल्यातील चार पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हयाबाहेर झाल्या आहेत़. तर पाेलीस प्रशिक्षण केंद्र येथे कार्यरत असलेल्या चार पाेलिस अधिकाऱ्यांच्याही बदल्या जिल्हयाबाहेर झालेल्या आहेत़. यासाेबतच साहायक पाेलीस निरीक्षक, पाेलीस उपनिरीक्षक यांच्याही बदल्या जिल्हयाबाहेर करण्यात आलेल्या आहेत़; मात्र अद्याप अकाेल्यात कुणीही बदलीवर आले नसल्याची माहीती आहे़.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस