शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई समस्येचा गावपातळीवर पाठपुरावा करा - प्रकाश आंबेडकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 15:31 IST

जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देश पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीत सोमवारी दिले.

अकोला : जिल्ह्यातील टंचाईच्या समस्येशी लढणाऱ्या गावांमध्ये कोणत्या उपाययोजना झाल्या, कोणत्या करावयाच्या आहेत, यावर गावनिहाय माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देश पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीत सोमवारी दिले. उमरी येथील विद्यालयाच्या प्रांगणात ही बैठक दुपारी पार पडली.बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, राजेंद्र पातोडे, ज्ञानेश्वर सुलताने, शोभा शेळके, हरिदास वाघोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील टंचाई समस्येची तीव्रता मांडण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य प्रत्येक गावात जाऊन माहिती घेणार आहेत. त्यांच्यासोबत पक्षाच्या पदाधिकाºयांवरही जबाबदारी देण्यात आली आहे. गावनिहाय टंचाई आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांचा पाठपुरावाही ते करणार आहेत. त्याशिवाय, अ‍ॅड. आंबेडकर मुख्यमंत्र्यांकडे स्वत: या विषयावर उपाययोजनांची मागणी करणार आहेत. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी बैठकीत केले.- निवडणुका येत राहतील..लोकशाहीत निवडणुका येत राहतील. जय-पराजय होत राहतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नाउमेद न होता पक्षाचे कार्य सातत्याने सुरूच ठेवावे, जनसामान्यांशी नाळ जोडून ठेवावी, असा धीरही अ‍ॅड. आंबेडकर यांनी उपस्थितांना दिला. सर्वसामान्यांच्या समस्यांशी लढाई सुरूच ठेवा, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAkola ZPअकोला जिल्हा परिषद