शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकोट तालुक्यात दोन अपघातात पाच जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 18:35 IST

अकोट-अकोला रस्त्यावर खासगी बसला मालवाहू वाहनाने धडक दिल्याने तीन प्रवासी गंभीर जखमी झाले.

अकोट/चोहोट्टा बाजार : अकोट तालुक्यात १५ मार्च रोजी झालेल्या दोन वेगवेगळ््या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. अंजगाव मार्गावर मालवाहू वाहनाने कारला धडक दिल्याने पती-पत्नीसह मुलगा गंभीर जखमी झाला. तसेच अकोट-अकोला रस्त्यावर खासगी बसला मालवाहू वाहनाने धडक दिल्याने तीन प्रवासी गंभीर जखमी झाले.तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु. येथील कोल्हे कुंटुब हे एमएच ३० पी ४५१६ क्रंमाकाचे इंडिका कारने अकोटकडे येत होते. तसेच अंजनगावकडे मालवहु वाहन क्र.एमएच ४६ एआर २८८० जात होते.दिवठाणा नजीक मालवाहु वाहनाने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये चंद्रकांत तुळशिराम कोल्हे, शालीनी चंद्रकांत कोल्हे हे गंभीर जखमी झाले तर मुलगा किरकोळ जखमी झाला. जखमीना त्वरीत उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले.अकोट-अकोला रस्त्यावर वेताळ बाबांच्या मंदिराजवळ खासगी बस आणि मालवाहु वाहनाची धडक झाली. यामध्ये तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना परस्पर रुग्णालयात हलविण्यात आल्याने नावे कळू शकली नाहीत. भरधाव ट्रक नागरी वस्तीत शिरला, सुदैवाने प्राणहानी टळलीपातूर/शिर्ला : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रक नागरी वस्तीत शिरला. ही घटना पातुर-बाळापुर महामार्गावरील बाभुळगाव जवळ रविवारी घडली. यामध्ये सुदैवाने प्राणहानी टळली. बाभुळगावजवळ दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात मध्यप्रदेश येथे माल घेउन जात असलेला ट्रक क्र. एमपी ०९-एचएच ३१५१ गावात शिरला. यावेळी रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या महिलेचे प्राण वाचले.

 

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाAccidentअपघात