शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:13 IST

गायगाव (जि. अकोला) : डेंग्यू, मलेरिया, स्क्रब टायफस या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना आता जिल्ह्यात स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजारानेही प्रवेश केला आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजारानेही प्रवेश केला आहे. गायगाव येथील एका ६० वर्षीय इसमाचा शनिवारी मृत्यू झाला. इलीयास खान नवाज खान असे या इसमाचे नाव आहे.

गायगाव (जि. अकोला) : डेंग्यू, मलेरिया, स्क्रब टायफस या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना आता जिल्ह्यात स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजारानेही प्रवेश केला आहे. एच १ एन १ या विषाणूपासून होणाऱ्या या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यामुळे गायगाव येथील एका ६० वर्षीय इसमाचा शनिवारी मृत्यू झाला. इलीयास खान नवाज खान असे या इसमाचे नाव असून, त्याच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.गायगाव येथील इलीयास खान नवाज खान यांना गत आठ दिवसांपासून सर्दी, खोकला, ताप आल्याने अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाइन फ्लूसदृश लक्षणे दिसून आल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांच्या विविध तपासण्या केल्या. तसेच त्यांच्या स्वॉबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्यावर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू करण्यात आले; परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली व शनिवार, १५ सप्टेंबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)फोटो आहे

 

टॅग्स :AkolaअकोलाSwine Flueस्वाईन फ्लूDeathमृत्यूHealthआरोग्य