शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

अलंकार मार्केटमधील दुकानांना आग; आग विझवताना दोन कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 16:34 IST

आग विझवताना मनपाच्या अग्नीशमन विभागाचे दोन कर्मचारी कीरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

अकोला :  सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टिळक रोडवरील अलंकार मार्केटमधील पारस मार्केटिंग नामक दुकानासह आणखी एक दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. ही आग विझवताना मनपाच्या अग्नीशमन विभागाचे दोन कर्मचारी कीरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.पारस मार्केटींगचे अलंकार मार्केटमध्ये तीसऱ्या माळयावर दुकान आहे. या दुकानातील साहित्याला रविवारी रात्री उशीरा अचाणक आग लागली. या आगीची माहिती मनपाच्या अग्नीशमन विभागाला मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. सदरचे मार्केट नियमानुसार नसल्यामुळे वरच्या माळयावर जाण्यास प्रचंड अडचणी होत्या. मात्र त्यानंतरही मनपाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी माळयावर गेले मात्र साहेबराव सिरसाट आणि अनिल किरोडकर या दोघांचा जिव गुदमरल्याने ते कर्मचारी जखमी झाले. तर मार्केटमध्ये वाहन नेण्यासही प्रचंड अडचण असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात वेळ लागला. या आगीमध्ये कीरकोळ नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाfireआग