शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

अकोल्यातील मोहम्मद अली रोडवरील दुकानाला आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 22:19 IST

अकोला : मोहम्मद अली रोडवरील एका चप्पल-जोडे दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत एक ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देचप्पल-जोड्याचे दुकान : मंगळवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान लागली आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आग : दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोहम्मद अली रोडवरील एका चप्पल-जोडे दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत एक ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.मोहम्मद अली रोडवरील मो. युनूस अ. सत्तार लाखानी यांचे शु-प्लाझा नावाने जोडे व चपलांचे दुकान आहे. या दुकानात मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानंतर दुकानातील साहित्याला आग लागली. या आगीची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाने तातडीने दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत या आगीत लाखो रुपयांची हानी झाली.

टॅग्स :Akola cityअकोला शहरfireआग